Random Video

Shreyas happy place | 'ही' आहे श्रेयसची Happy Place | Shreyas Talpade

2022-03-02 8 Dailymotion

मराठी सह बॉलीवूड सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतो. नुकतीच त्याने त्याची Happy Place शेअर केलीये. पाहूया काय आहे त्याची Happy Place. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale